Wednesday, September 23, 2026
Homeदेश-विदेशviral news : वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या कॅनडात रांगा, व्हिडिओ झाला...

viral news : वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या कॅनडात रांगा, व्हिडिओ झाला व्हायरल

[ad_1]

canada waiter job viral video : परदेशात जावे उच्च शिक्षण घ्यावे व तेथेच रोजगार करावा अशी भारतातील बहुतांश तरुणांची इच्छा असते. मोठ्या प्रमाणात भारतीय तरुण आज परदेशात शिक्षणासाठी जात आहे. यात कॅनडामध्ये जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, लाखो रुपये खर्चून परदेशात जाऊन देखील चांगली नोकरी मिळत असल्याने अनेक भारतीय तरुण बेरोजगार अवसल्याचं भीषण वास्तव पुढं आलं आहे. कॅनडामधील उच्च शिक्षित भारतीय तरुणांना रोजगार नसल्याने त्यांनी चक्क एका हॉटेलमध्ये वेटरचा जॉब मिळवण्यासाठी रांगा लावल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments