Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशviral news : रागाच्या भरात ८ वर्षाच्या पोरानं बापाला काढलं विकायला! कोणी...

viral news : रागाच्या भरात ८ वर्षाच्या पोरानं बापाला काढलं विकायला! कोणी विकत घेणार का म्हणत सुरू केला लिलाव

[ad_1]

काही लोकांनी या बोर्डचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे सध्या हा फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर यावर मजेशीर कमेंट्स केल्या जात आहेत. एका युजरने म्हटले की, “हा मुलगा खूप मजेदार आहे.” दुसरा म्हणाला, “लहान मुलासाठी २ लाख रुपये देणे खूप छान आहे.” इतरांनी लिहिले की, “या मुलाने आपल्या वडिलांसाठी चांगली किंमत मोजली आहे.” तर काहीजण मजेशीर मजेदार इमोजीद्वारे आपली मते व्यक्त केली आहे. वृत्त लिहेपर्यंत या पोस्टला २९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments