Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशViral News : फक्त मृत्यू झाल्याचंच कारण चालणार! कर्मचाऱ्याच्या अपघातावर बॉसचं भयंकर...

Viral News : फक्त मृत्यू झाल्याचंच कारण चालणार! कर्मचाऱ्याच्या अपघातावर बॉसचं भयंकर उत्तर; नेटकरी संतापले

[ad_1]

Viral News : एका कर्मचाऱ्याने अपघातानंतर त्याच्या अपघातग्रस्त कारचा फोटो मॅनेजरला पाठवला. मात्र, यावर चौकशी करण्या ऐवजी तुम्ही ऑफिसला कधी पोहोचणार, असे उत्तर बॉसने दिले. तसेच या बाबत अपडेट करत रहा, असे देखील बॉस म्हणाला. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments