Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशViral News: नवऱ्याचं सिगारेटचं व्यसन सुटेना, मग बायकोनं लढवली अनोखी शक्कल, वेधलं...

Viral News: नवऱ्याचं सिगारेटचं व्यसन सुटेना, मग बायकोनं लढवली अनोखी शक्कल, वेधलं जगाचं लक्ष

[ad_1]

No Smoking: धूम्रपानाच्या व्यसनातून सुटका करणे सोपे नाही. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यागाची गरज असते. जगभरातील बरेच लोक धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु क्वचितच यशस्वी होतात. अशीच एक रंजक कहाणी आहे तुर्कस्तानच्या इब्राहिम युसेलची. २०१३ मध्ये इब्राहिम युसेलने धूम्रपान सोडण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला. त्याने डोक्यावर हेल्मेटसारखा धातूचा जाळीचा पिंजरा घातला होता, ज्यामुळे त्याला सिगारेट ओढता येत नव्हती. या पिंजऱ्याची चावी फक्त त्याच्या पत्नीकडे होती. जेवणाच्या वेळी त्याची पत्नी हा पिंजरा उघडायची.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments