Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident : हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन आयटी इंजिनिअर तरुणींचा जागीच...

Pune Accident : हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन आयटी इंजिनिअर तरुणींचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरारक Video समोर

[ad_1]

पुण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हिंजवडी – माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (२४ जानेवारी) दुपारी पावणे चारच्या सुमारास रेडिमीक्सने भरलेला डंपर रस्त्यातच पलटी झाला. त्याखाली चिरडून दुचाकीवर स्वार दोन इंजिनिअर तरुणी जागीच ठार झाल्या. पिंपरी-चिंचवडमधल्या हिंजवडी भागात मान रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments