Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रभाजप सरकारला महाराष्ट्रात दारूचा प्रचार करायचा आहे का? काँग्रेसचा दावोस करारांवरून...

भाजप सरकारला महाराष्ट्रात दारूचा प्रचार करायचा आहे का? काँग्रेसचा दावोस करारांवरून फडणवीसांना सवाल

[ad_1]

Davos summit 2025 : दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करारांमुळे झालेल्या गुंतवणुकीबाबत आणि रोजगाराबाबत देवेंद्र फडणवीस सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केली. पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले की, फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार ६१ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून यामुळे १५.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि १५.९५ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments