Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशमहाकुंभमेळ्यात आता ‘तिसरा डोळा’ वाल्या बाबाचा चमत्कार पाहून लोकांनी बोटे घातली तोंडात,...

महाकुंभमेळ्यात आता ‘तिसरा डोळा’ वाल्या बाबाचा चमत्कार पाहून लोकांनी बोटे घातली तोंडात, बागेश्वर बाबालाही आव्हान

[ad_1]

Mahakumbh 2025 Prayagraj : प्रयागराजमध्ये जमलेल्या श्रद्धेच्या महाकुंभात रोज नवनवीन बाबांचे दर्शन होत आहे. आयआयटीयन बाबापासून क्लॉक बाबापर्यंत आणि अनेक नावांनी प्रसिद्ध असलेल्या बाबांनी आपल्या चमत्कारांनी किंवा कथांनी लोकांना आश्चर्यचकीत केले आहे, तिथे आता कुंभनगरीत एका बाबाची झपाट्याने चर्चा होत आहे, जो आपल्या दैवी शक्तीने समोर जे लिहिले आहे ते डोळ्यावर पट्टी बांधून वाचतो. त्यामुळे त्यांना तिसऱ्या डोळ्याचा बाबा म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments