Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशViral News: आता कार चालकालाही हेल्मेट सक्तीचे? वाहतूक पोलिसांनी तरुणाला ठोठावला १०००...

Viral News: आता कार चालकालाही हेल्मेट सक्तीचे? वाहतूक पोलिसांनी तरुणाला ठोठावला १००० रुपयांचा दंड

[ad_1]

UP Car Driver Viral Stoty: हेल्मेट न घालता कार चालवणाऱ्या नोएडाच्या एका व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तुषार सक्सेना नावाच्या व्यक्तीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोएडा पोलिसांकडे वाहतूक चलानचा आढावा घेण्यासाठी धाव घेतल्यानंतर ही विचित्र घटना समोर आली. व्यवसायाने पत्रकार असलेल्या सक्सेना यांना दंड न भरल्यास कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला. यानंतर सक्सेना यांनी पोलिसांत धाव घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments