Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशसरकारी रुग्णालयात कुत्र्यांनी लचके तोडलेला बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, वरच्या मजल्यावरून कोसल्याने...

सरकारी रुग्णालयात कुत्र्यांनी लचके तोडलेला बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, वरच्या मजल्यावरून कोसल्याने मृत्यूचा संशय

[ad_1]

बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात कुत्र्यांच्या टोळक्याने खाल्लेल्या एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह सोमवारी बेवारस अवस्थेत आढळून आला. लचके तोडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments