Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशViolence in Manipur | मणिपुरात हिंसाचाराची धग अजूनही कायम; घरात घुसून...

Violence in Manipur | मणिपुरात हिंसाचाराची धग अजूनही कायम; घरात घुसून पोलिस अधिक्षकाचे अपहरण | Navarashtra (नवराष्ट्र)

Violence in Manipur  | मणिपुरात हिंसाचाराची धग अजूनही कायम; घरात घुसून पोलिस अधिक्षकाचे अपहरण | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

file photo

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर मणिपूरमध्ये तणाव आणखी वाढला आहे. त्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आसाम रायफल्सच्या चार तुकड्याही इम्फाळ पूर्व जिल्ह्यात तैनात कराव्या लागल्या.

इम्फाळ : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर मणिपूरमध्ये तणाव आणखी वाढला आहे. त्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आसाम रायफल्सच्या चार तुकड्याही इम्फाळ पूर्व जिल्ह्यात तैनात कराव्या लागल्या. विशेष म्हणजे मैतेई गटाच्या आरामबाई टेंगोलच्या कार्यकर्त्यांनी या पोलिस अधिकाऱ्याचे घरातून अपहरण केले होते.

अपहरण झालेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमित कुमार हे मणिपूर पोलिसांच्या ऑपरेशन विंगमध्ये तैनात आहेत. अपहरणाची माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा दलाने तातडीने कारवाई करत पोलिस अधिकाऱ्याची सुटका केली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments