Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनKangana Ranaut: जावेद अख्तर वाद प्रकरणात कंगना रनौतने कोर्टात केला धक्कादायक खुलासा!...

Kangana Ranaut: जावेद अख्तर वाद प्रकरणात कंगना रनौतने कोर्टात केला धक्कादायक खुलासा! सुशांतचे नाव घेत म्हणाली…

Kangana Ranaut: जावेद अख्तर वाद प्रकरणात कंगना रनौतने कोर्टात केला धक्कादायक खुलासा! सुशांतचे नाव घेत म्हणाली…

[ad_1]

हा माझा स्वभाव नाही : कंगना

या वादावर निर्वाळा देताना आपण मुलाखतीच्या प्रवाहात जावेद अख्तर यांचे नाव घेतल्याचे कंगना रनौत म्हटले. मात्र, त्या मुलाखतीतून मला लोकांना हे सांगायचे होते की, चित्रपटसृष्टीत बाहेरच्या लोकांना कशी वागणूक दिली जाते. मला टार्गेट करणाऱ्याना मी टार्गेट करावे, हा माझा स्वभाव नाही. मात्र, आता जावेद अख्तर यांचे वकील पुढील तारखेला कंगनाची पुन्हा चौकशी करणार आहेत. सध्या अभिनेत्री कंगना रनौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून कंगनाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. केवळ कंगनाच नाही, तर निर्मात्यांनाही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments