Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशUP Crime News : सहकारी नर्सने कोंडून ठेवलं नंतर डॉक्टरनं २० वर्षीय...

UP Crime News : सहकारी नर्सने कोंडून ठेवलं नंतर डॉक्टरनं २० वर्षीय परिचारिकेवर केला बलात्कार

UP Crime News : सहकारी नर्सने कोंडून ठेवलं नंतर डॉक्टरनं २० वर्षीय परिचारिकेवर केला बलात्कार

[ad_1]

मुरादाबाद जिल्ह्यातील ठाकूरद्वारा- काशीपूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरने २० वर्षीय नर्सवर बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडकीस आली. बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून ठाकूरद्वारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी राजपूर केसरिया येथील रहिवासी डॉ. शाहनवाज, दुसरी नर्स मेहनाज आणि वॉर्ड बॉय झुनैद यांना अटक केली  आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments