Monday, September 14, 2026
Homeसाताराबौद्ध उमेदवार महाविकास आघाडी अथवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने...

बौद्ध उमेदवार महाविकास आघाडी अथवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने देण्यात यावा ; निखिल पवार फलटण शहर प्रमुख

फलटण : माढा लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी यांचे शिव सर्वेक्षण अभियाना अंतर्गत पंढरपूर येथे झालेल्या मेळाव्यात शिवसेना नेते व विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य माननीय श्री अंबादास दानवे साहेब यांना फलटण कोरेगाव (अ.जा) विधानसभा मतदार संघातून आरक्षित असलेल्या मतदार संघातून बौद्ध उमेदवार महाविकास आघाडी अथवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने देण्यात यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलटण शहर प्रमुख निखिलजी पवार यांच्या वतीने बौद्ध समाजाचे निवेदन जिल्हाप्रमुख श्री संजय भोसले यांच्या समवेत व अन्य पदाधिकारी फलटण तालुका यांच्या उपस्थितीत देण्यात आले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments