Saturday, September 12, 2026
Homeदेश-विदेशUP Accident : तेराव्याहून घरी परतताना मृत्यूनं गाठलं! भीषण अपघातात १५ जण...

UP Accident : तेराव्याहून घरी परतताना मृत्यूनं गाठलं! भीषण अपघातात १५ जण जागीच ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

[ad_1]

Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशातील हाथरसजवळ आग्रा-अलिगढ राष्ट्रीय महामार्गावर एका व्हॅनला बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ जण ठार झाले. तर, अनेकजण जखमी झाले. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments