Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनTunisha Sharma Death: तुनिषा प्रकरणात शिजान खानला मिळाला जामीन; मात्र ‘ही’ अट...

Tunisha Sharma Death: तुनिषा प्रकरणात शिजान खानला मिळाला जामीन; मात्र ‘ही’ अट पाळावी लागणार!

Tunisha Sharma Death: तुनिषा प्रकरणात शिजान खानला मिळाला जामीन; मात्र ‘ही’ अट पाळावी लागणार!

[ad_1]

मीडिया रिपोर्टनुसार, १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिजान खान याला वसई कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यासोबतच त्याला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचाच अर्थ अभिनेत्याला देश सोडून कुठेही बाहेर जाता येणार नाहीये. पुराव्यांशी छेडछाड करू नये, तसेच साक्षीदारांना भेटू नये, अशी अट देखील कोर्टाने शिजान खान याला घातली आहे. शिजान तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्याच्या बहिणीने देवाचे आभार मानले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments