Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनAnushka-Virat: अनुष्का-विराटच्या ‘महाकालेश्वर’ दर्शनावर विवेक अग्निहोत्रींचे खोचक ट्वीट; म्हणाले....

Anushka-Virat: अनुष्का-विराटच्या ‘महाकालेश्वर’ दर्शनावर विवेक अग्निहोत्रींचे खोचक ट्वीट; म्हणाले….

Anushka-Virat: अनुष्का-विराटच्या ‘महाकालेश्वर’ दर्शनावर विवेक अग्निहोत्रींचे खोचक ट्वीट; म्हणाले….

[ad_1]

काही काळापूर्वी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचा एका व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओ विराट कुत्सितपणे ‘मी काय पूजा पाठ करणाऱ्यांसारखा दिसतो का?’ असे म्हटले होते. याचाच उल्लेख करत विवेक अग्निहोत्री यांनी हे ट्वीट केले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, ‘मला आजही आठवत की, काही सोशल मीडिया युजर्सनी विराट कोहलीला तेव्हा ट्रोल केलं होतं, जेव्हा त्याने गंमतीत म्हटलं होतं की, ‘मी काय पूजा पाठ करणाऱ्यांसारखा दिसतो का?’ पण लोक बदलतात, ही चांगली गोष्ट आहे. परिवर्तन सार्थक जीवनाचं दुसरं नाव आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments