Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 7th Mar: अर्जुन-चैतन्यचा वाद घरातल्यांसमोर येणार: सगळ्याचा आळ सायलीवर...

Tharala Tar Mag 7th Mar: अर्जुन-चैतन्यचा वाद घरातल्यांसमोर येणार: सगळ्याचा आळ सायलीवर जाणार!

Tharala Tar Mag 7th Mar: अर्जुन-चैतन्यचा वाद घरातल्यांसमोर येणार: सगळ्याचा आळ सायलीवर जाणार!

[ad_1]

या वादात आता प्रियामध्ये पडून सगळा आरोप सायलीवर ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे. सायलीमुळेच चैतन्य आणि अर्जुन यांच्यात वाद झाले आणि दुरावा आला, असे प्रिया म्हणणार आहे. ‘तुला मधुभाऊंना सोडवायचं आहे, तुझा स्वार्थ आहे आणि म्हणूनच तू साक्षीवर खुनाचा आळ घेतला. तू मुद्दाम असं बोलतेस आणि सगळ्यांमध्ये आग लावतेस’, असे प्रिया म्हणणार आहे. आता पूर्णा आजी देखील सायलीवर आरोपांच्या फैरी झाडणार आहे. मात्र, सायलीवर आरोप सुरू असताना अर्जुन खंबीरपणे साथ देणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments