Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: अर्जुन उकरून काढणार आश्रम केसचा विषय; सायलीच्या फोनमुळे प्रियाचा...

Tharala Tar Mag: अर्जुन उकरून काढणार आश्रम केसचा विषय; सायलीच्या फोनमुळे प्रियाचा संशय बळावणार?

[ad_1]

प्रियाला संशय येणार?

अर्जुन मुद्दामून आश्रम केसचा विषय का काढतोय, तोआपल्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की, काय? असा संशय देखील प्रियाच्या मनात येणार आहे. त्याचवेळी अर्जुनचा फोन सतत वाजत असल्याने प्रिया थोडीशी चिडणार आहे. सायली अर्जुनला सतत फोन करत असते. अर्जुन फोन उचलत नाही, हे बघून सायली देखील चिडते. तर, अर्जुन सतत फोन कट करतो, हे बघून प्रिया त्याला म्हणते की, काही महत्त्वाचा फोन आहे का? असेल तर, उचल… मात्र, आता अर्जुन चांगलाच कोंडीत सापडला आहे. एकीकडे त्याला सायलीचा फोन उचलता येत नाहीये. तर, दुसरीकडे त्याला प्रियाला काही सांगता देखील येत नाहीये.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments