Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: इंद्राने सावनीच्या हळदीमध्ये टाकला मसाला, काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या...

Premachi Goshta: इंद्राने सावनीच्या हळदीमध्ये टाकला मसाला, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात?

[ad_1]

हर्षवर्धनचा मिहिकासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न

मिहिका हर्षवर्धनला सारखा जीजू म्हणून आवाज देत असते. ती हर्षवर्धनच्या हळदी कार्यक्रमाला जाते तेव्हा तेथे कुणीही नसते. ती स्वत:चे हाताने त्याला हळद लावतो. तेवढ्यात मिहिर उष्टी हळद घ्यायला येतो. हर्षवर्धन मिहिरला विनंती करुन मिहिकाला तेथेच थांबू देण्यास सांगतो. मिहिका देखील त्याच्या जाळ्यात अडकते. आता हर्षवर्धन मिहिकासोबत नेमकं काय करणार हे येत्या भागात कळेल. दरम्यान, सावनीची उष्टी हळद खराब झाल्यामुळे मिहिका चिडते. ती फोन करुन ताई तू चुकीचे वागत आहे असे सांगते. मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी आता सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: ‘लक्ष्याची खूप आठवण आली’, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं नाटक पाहून निवेदिता सराफ झाल्या भावूक

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments