Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत आज मोहरमची मिरवणूक; वाहतूक व्यवस्थेत बदल, पोलिसांचं ट्वीट

मुंबईत आज मोहरमची मिरवणूक; वाहतूक व्यवस्थेत बदल, पोलिसांचं ट्वीट

[ad_1]

पोलिसांनी केलेल्या पोस्टनुसार, आज सायंकाळी ४.०० वाजता पी. ईस्माइल मर्चंट चौक (नेसबिट जंक्शन), सोफिया झुबेर जंक्शन, सर जे.जे. जंक्शन, मोहम्मद अली मार्ग व पाकमोडिया स्ट्रीट जैनबिया हॉल या मार्गावर ‘शब ए शहादत’ मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीमुळं या मार्गावर व परिसरात लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments