Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनTabu: लग्न नको, फक्त बेडवर पुरूष हवा; तब्बूने केले खळबळजनक वक्तव्य? वाचा...

Tabu: लग्न नको, फक्त बेडवर पुरूष हवा; तब्बूने केले खळबळजनक वक्तव्य? वाचा काय आहे सत्य

[ad_1]

नव्वदच्या दशकामध्ये करिअरला सुरुवात करणारी बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही आजही प्रचंड सक्रिय दिसते. तिचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहाताना दिसत आहे. तब्बूची गणना आज इंडस्ट्रीमधील अतिशय प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये केली जाते. तब्बूची प्रत्येक सिनेमामधील भूमिका कायम चर्चेत राहिली आहे. पण सध्या तब्बू एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तब्बूने एका मुलाखतीमध्ये केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. आता खरच तब्बूने हे वक्तव्य केले आहे की फेक आहे चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments