Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रVIDEO : वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात..! बीडमधील खंडणी प्रकरणात कराड आणि...

VIDEO : वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात..! बीडमधील खंडणी प्रकरणात कराड आणि त्याच्या गँगविरोधात सर्वांत मोठा पुरावा समोर

[ad_1]

Walmik Karad News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले व अन्य गुन्हेगाराचे एकत्रित २९ नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments