Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनSwara Bhasker: स्वरा भास्करने सोशल मीडियावर शेअर केले फुलांनी सजवलेल्या बेडचे फोटो!...

Swara Bhasker: स्वरा भास्करने सोशल मीडियावर शेअर केले फुलांनी सजवलेल्या बेडचे फोटो! म्हणाली…

Swara Bhasker: स्वरा भास्करने सोशल मीडियावर शेअर केले फुलांनी सजवलेल्या बेडचे फोटो! म्हणाली…

[ad_1]

स्वराने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा हनीमून हा फिल्मी असावा, याची पूर्ण काळजी आई घेत आहे.’ याशिवाय तिने या स्टोरीमध्ये एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खोलीची झलकही पाहायला मिळत आहे. फुलांनी सजवलेला बेड दाखवत स्वरा तिच्या आईला याचे श्रेय देताना दिसत आहे. स्वरा भास्करने एक व्हिडीओ शेअर करून फहादसोबतच्या तिच्या नात्याची अन् रजिस्टर लग्नाची अधिकृत घोषणा केली होती. अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments