Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशStudent Suicide: वर्गातून बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; अंगाचा थरकाप...

Student Suicide: वर्गातून बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

[ad_1]

AP Student Suicide News: आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील नारायणा महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली. वर्गाच्या वेळेत घडलेली ही धक्कादायक घटना महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने महाविद्यालय प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments