Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSSR : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा उलगडा अजूनही का नाही?; सीबीआयनं सांगितलं कारण

SSR : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा उलगडा अजूनही का नाही?; सीबीआयनं सांगितलं कारण

SSR : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा उलगडा अजूनही का नाही?; सीबीआयनं सांगितलं कारण

[ad_1]

सीबीआय म्हणते…

सीबीआयनं २०२१ मध्ये कॅलिफोर्नियास्थित Google आणि Facebook च्या मुख्यालयाला पत्र पाठवून सुशांतनं डिलिट केलेले सर्व चॅट, ईमेल आणि पोस्टचे तपशील शेअर करण्याची विनंती केली होती. त्यामुळं तपासात मदत झाली असती आणि नेमकं काय घडलं याचे धागे जोडता आले असते. मात्र, ‘तांत्रिक पुरावे देण्याबाबत अमेरिकेनं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही अजूनही वाट पाहत आहोत. त्यामुळंच हे प्रकरण रखडलं आहे, असं सीबीआयच्या एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments