Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रBuldana Bus Fire: बुलढाण्यात प्रवासी बसला भीषण आग; २५ जण ठार, ८...

Buldana Bus Fire: बुलढाण्यात प्रवासी बसला भीषण आग; २५ जण ठार, ८ जण जखमी

Buldana Bus Fire: बुलढाण्यात प्रवासी बसला भीषण आग; २५ जण ठार, ८ जण जखमी

[ad_1]

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर ३२ प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसला भीषण आग लागली. या आगीत जवळपास २५ प्रवासांचा होरपळून मृत्यू झाला. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणा येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बुलढाण्याचे एसपी सुनील कडासणे यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments