Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशsnake bite : एकाच कुटुंबातील चौघांना सर्पदंश! तीन बहिणींचा मृत्यू; वडिलांची प्रकृती...

snake bite : एकाच कुटुंबातील चौघांना सर्पदंश! तीन बहिणींचा मृत्यू; वडिलांची प्रकृती गंभीर

snake bite : एकाच कुटुंबातील चौघांना सर्पदंश! तीन बहिणींचा मृत्यू; वडिलांची प्रकृती गंभीर

[ad_1]

Three died due to snake bite : ओडिशातील बौध जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील चौघांना साप चावला. सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. तर वडिलांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधीरेखा (वय १३), शुभरेखा मलिक (वय १२) आणि सौरभी मलिक (वय ३) अशी तीन बहिणींची नावे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments