Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: आदित्यने मानले मुक्ताचे आभार, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta: आदित्यने मानले मुक्ताचे आभार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta: आदित्यने मानले मुक्ताचे आभार, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते. ती सई पासून इंद्रा पर्यंत सगळ्यांसाठी सर्वकाही करताना दिसत आहे. ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते. आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहेत. सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते. ती आदित्यच्या मनात देखील कोळी कुटुंबीयांविषयी वाईट गोष्टी भरवताना दिसते. मुक्ताला सावनीचे वागणे कळले आहे. त्यामुळे मुक्ता वेळोवेळी आदित्यला खरे दाखवून देण्याचा प्रयत्न करते. आता मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments