Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनShort and Sweet: सोनाली कुलकर्णीचा ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमा घर बसल्या पाहायचा?...

Short and Sweet: सोनाली कुलकर्णीचा ‘शॉर्ट अँड स्वीट’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? वाचा कुठे पाहायला मिळणार

[ad_1]

गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. ज्या विषयांवर समाजात चर्चाही होत नाही असे विषय दिग्दर्शक हाताळताना दिसत आहेत. त्यामधील एक चित्रपट म्हणजे ‘शॉर्ट अँड स्वीट.’ काही दिवसांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता हर्षद अतकरी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. आता हा सिनेमा घर बसल्या पाहायला मिळणार आहे. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे पाहायला मिळणार हा सिनेमा…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments