Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनदिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या मुलीला पाहिलंत का? जाणून घ्या सध्या काय...

दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या मुलीला पाहिलंत का? जाणून घ्या सध्या काय करते

[ad_1]

प्रसिद्ध दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांनी मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयाने स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मात्र दुर्दैवाने २०१२ साली त्यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही त्यांनी केलेल्या भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, आनंद अभ्यंकर यांची मुलगीदेखील एक कलाकार असून ती सिनेइंडस्ट्रीतदेखील कार्यरत आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या मुलीविषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments