Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रShivaji Maharaj Statue : पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं...

Shivaji Maharaj Statue : पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण

Shivaji Maharaj Statue : पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण

[ad_1]

आज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पुतळा उद्घाटनानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात आली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित आहेत. ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments