Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMudassar Khan Wedding: प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान अडकला विवाहबंधनात! सलमान खानने लावली...

Mudassar Khan Wedding: प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान अडकला विवाहबंधनात! सलमान खानने लावली हजेरी

Mudassar Khan Wedding: प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान अडकला विवाहबंधनात! सलमान खानने लावली हजेरी

[ad_1]

मुदस्सर खानच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काळ्या रंगाचं शर्ट आणि डेनिम पँट घालून सलमान खान या लग्न सोहळ्यात पोहोचला होता. मुदस्सरने हा व्हिडीओ शेअर करून सलमान खानचे आभार मानले आहेत. ‘हाच तो क्षण.. जो नेहमी माझ्या हृदयात कायम राहील.. धन्यवाद सर’, असे म्हणत मुदस्सरने व्हिडीओ शेअर केला आहे. सलमान खानच्या या साध्या सरळ अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत. अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments