Thursday, August 13, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली ३१ वर्ष! चाहत्यांनी विचारले...

Shah Rukh Khan: शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली ३१ वर्ष! चाहत्यांनी विचारले भन्नाट प्रश्न…

Shah Rukh Khan: शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली ३१ वर्ष! चाहत्यांनी विचारले भन्नाट प्रश्न…

[ad_1]

या खास प्रसंगी शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांसाठी ‘आस्क मी सेशन’चे आयोजन केले होते. यावेळी शाहरुख खानच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले, ज्याची उत्तरेही किंग खानने अतिशय मजेशीर दिली आहेत. आस्क मी सेशन सुरू करताना शाहरुखने लिहिले की, ‘वाह, दिवाना प्रदर्शित होऊन आज ३१ वर्षे पूर्ण झाली. खूप छान होता हा प्रवास… सर्वांचे आभार आणि आता आपण ३१ मिनिटांसाठी#AskSRK करूया?’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments