Monday, September 7, 2026
Homeमहाराष्ट्रsex toy viral news : समुद्रकिनारी पडलं होतं महिलेचं डोक नसलेलं नग्न...

sex toy viral news : समुद्रकिनारी पडलं होतं महिलेचं डोक नसलेलं नग्न ‘प्रेत! सत्य पुढे येताच सर्वच हादरले

sex toy viral news : समुद्रकिनारी पडलं होतं महिलेचं डोक नसलेलं नग्न ‘प्रेत! सत्य पुढे येताच सर्वच हादरले

[ad_1]

घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत कारवाई केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. महिलेने जो मृतदेह पाहिला तो मृतदेह नव्हताच. समुद्र किनारी पडलेला ती गोष्ट म्हणजे सेक्स डॉल होती. सत्य समोर आल्यावर सर्वांनी डोक्यावर हात मारून घेतला. या डॉलला डोकं नसलं तरी तिचे संपूर्ण शरीर हे हुबेहूब एका महिलेसारखे दिसत होते. ही डॉल समुद्रकिनाऱ्यावर अशीच पडून होती. पोलिसांनी सांगितले की, ही डॉल समुद्रकिनाऱ्यावर बराच वेळ पडून होती, समुद्राच्या लाटा आणि वाळूमुळे ती खराब झाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments