Saudi Arabia : सौदी अरेबियात परदेशी कामगारांसाठी ‘या’ नियमात बदल, भारतावर काय होणार परिणाम?

0
16
Saudi Arabia : सौदी अरेबियात परदेशी कामगारांसाठी ‘या’ नियमात बदल, भारतावर काय होणार परिणाम?

घरगुती कामगारांमध्ये विविध प्रकारचे कर्मचारी येतात. यामध्ये नोकर, चालक, सफाई कर्मचारी,  आचारी, गार्ड, शेतकरी, शिंपी, नर्स, शिक्षक यांचा सामावेश आहे. भारतातील २६ लाखांहून अधिक नागरिक सौदी अरेबियात कामासाठी जातात. 

Source link