Uttarkashi Tunnel: ४१ मजुरांना प्रत्येकी १ लाख रुपये अन् बोगद्याबाहेर बाबा बौख नाग देवतेचे मंदिर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
14
Uttarkashi Tunnel: ४१ मजुरांना प्रत्येकी १ लाख रुपये अन् बोगद्याबाहेर बाबा बौख नाग देवतेचे मंदिर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सर्व कामगारांच्या सुटकेनंतर धामी यांनी पत्रकार परिषद घेऊन या बोगद्याच्या बाहेर बाबा बौख नाग देवतेचे मंदिर बांधण्याची घोषणा केली. तसेच ४१ मजुरांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत देण्याचेही जाहीर केले. या मजुरांना बाहेर काढताना एक क्रम ठरविण्यात आला होता, पाईप अरुंद असल्याने कमी उंचीच्या मजुरांना आधी बाहेर काढण्यात आले. यानंतर जास्त उंचीच्या मजुरांना बाहेर काढण्यात आल्याचे धामी यांनी सांगितले.

Source link