Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनSara Ali Khan: गणेश चतुर्थीचे फोटो शेअर करताच सारा अली खान नेटकऱ्यांच्या...

Sara Ali Khan: गणेश चतुर्थीचे फोटो शेअर करताच सारा अली खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

[ad_1]

सध्या सगळीकडे गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. देशभरात गणेश चतुर्थी साजरी होत असली तरी मुंबईत मात्र या सणाविषयी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. प्रत्येकजण आपापल्या घरी बाप्पाचे स्वागत करतो. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीते. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान देखील दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करते. दरम्यान, साराने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. पण अभिनेत्रीने हे फोटो पोस्ट करताच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments