Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशsansad bhavan leakage : पहिल्याच पावसात नव्या संसद भवनाला गळती, विरोधी पक्षांचा...

sansad bhavan leakage : पहिल्याच पावसात नव्या संसद भवनाला गळती, विरोधी पक्षांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

[ad_1]

ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्टकार समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लिहिले की, ‘या नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती, जिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते. त्यामुळे पुन्हा जुन्या संसदेत जाण्यास हरकत नाही. तो पर्यंत कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या संसदेत साठेलेले पाणी देखील वाहून जाईल. भाजप सरकारच्या काळात बांधलेल्या प्रत्येक इमारतीच्या छतावरून टपकणारे पाणी हा त्यांनी केलेल्या विकास कामाचा भाग आहे का ? असा खोचक टोला देखील त्यांनी हा व्हिडिओ शेअर करून लगावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments