Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रSamriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, वाशिम जवळ ३...

Samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, वाशिम जवळ ३ जणांचा जागीच मृत्यू

Samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, वाशिम जवळ ३ जणांचा जागीच मृत्यू

[ad_1]

accident near washim on Samriddhi highway : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. हा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. सोमवारी सकाळी या अपघातात तिघे जण ठार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर हा अपघात झाला आहे. या मार्गावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रकला मागच्या बाजूने भरधाव कारने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढचा भाग ट्रकच्या मागच्या बाजूत घुसला. या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments