Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशBoat Accident | मध्य प्रदेशात बोट उलटून अपघात; 5 मुलांसह सात जणांचा...

Boat Accident | मध्य प्रदेशात बोट उलटून अपघात; 5 मुलांसह सात जणांचा बुडून मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

Boat Accident | मध्य प्रदेशात बोट उलटून अपघात; 5 मुलांसह सात जणांचा बुडून मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मध्य प्रदेशात बोट उलटून अपघात; 5 मुलांसह सात जणांचा बुडून मृत्यू

श्योपूर येथील अपघातग्रस्त बोटीत एकूण 11 जण होते. यातील सात जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल झाल्याचे दिसली नाही. यामध्ये अन्य चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.

श्योपूर : मध्य प्रदेशातील श्योपूर येथे बोट उलटल्याने (Boat Capsized in Water) अपघात झाला. यामध्ये पाच मुलांसह सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अनेक जण पाण्यात बुडाल्याची माहिती दिली जात आहे. सीप नदीत झालेल्या या अपघातात अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

श्योपूर येथील अपघातग्रस्त बोटीत एकूण 11 जण होते. यातील सात जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल झाल्याचे दिसली नाही. यामध्ये अन्य चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर एक व्यक्ती बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. अपघातात जीव गमावलेल्यांमध्ये पाच मुलांसह सात जणांचा समावेश आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती दिली जात आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments