Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रSambhajinagar : १७ वर्षीय विद्यार्थिनीसमोर पॅन्ट काढून अश्लील कृत्य, रिक्षा चालकाला अटक;...

Sambhajinagar : १७ वर्षीय विद्यार्थिनीसमोर पॅन्ट काढून अश्लील कृत्य, रिक्षा चालकाला अटक; छत्रपती संभाजीनगरातील घटना

[ad_1]

Chhatrapati Sambhajinagar Rickshaw driver News: बदलापूर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असताना राज्यात महिला आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेईना. आता संभाजीनगरातून अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली. अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर पँट काढून अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षा चालकाला सहा दिवसानंतर अटक केली आहे. या घटनेतील आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. मात्र, या घटनेनंतर राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments