Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनRubina Dilaik : अपघातानंतर रुबिना दिलैकने घेतला कामातून ब्रेक; सुट्टी घेऊन शिमलामध्ये...

Rubina Dilaik : अपघातानंतर रुबिना दिलैकने घेतला कामातून ब्रेक; सुट्टी घेऊन शिमलामध्ये करतेय आराम!

Rubina Dilaik : अपघातानंतर रुबिना दिलैकने घेतला कामातून ब्रेक; सुट्टी घेऊन शिमलामध्ये करतेय आराम!

[ad_1]

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रुबिना म्हणत आहे की, ‘नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, जसे की तुम्ही पाहू शकता आणि आतापर्यंत तुम्हाला अंदाज आला असेल की, मी शिमल्यात आहे. मला शिमलाचे सौंदर्य आणि शांतता नेहमीच आवडते. इथे सगळं काही आरामशीर आहे आणि इथेच आमचे घर आहे. त्यामुळे अपघातानंतर छोटा ब्रेक घेण्याचा विचार केला. मला हीच गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments