Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनRRR Movie: ऑस्कर आधीच अमेरिकेत होणार ‘आरआरआर’ची स्क्रिनिंग; तिकीट बुकिंगचाही विक्रम!

RRR Movie: ऑस्कर आधीच अमेरिकेत होणार ‘आरआरआर’ची स्क्रिनिंग; तिकीट बुकिंगचाही विक्रम!

RRR Movie: ऑस्कर आधीच अमेरिकेत होणार ‘आरआरआर’ची स्क्रिनिंग; तिकीट बुकिंगचाही विक्रम!

[ad_1]

‘आरआरआर’चे स्क्रिनिंग ज्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे त्याची क्षमता १६४७ आसनांची आहे. मात्र, हे थिएटर आताच पूर्णपणे बुक झाले आहे. अमेरिकेत ‘आरआरआर’ची क्रेझ किती आहे, हे यावरूनच समजू शकते. या स्क्रीनिंगनंतर प्रश्नोत्तरांचे सेशन होणार असून, यामध्ये राजामौली, राम चरण आणि कीरावनी प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments