Ronaldo Video : रोनाल्डोचा ख्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडीओ बघितला का? उणे २० डिग्री थंड पाण्यात मारली डुबकी, पाहाच!

0
108
Ronaldo Video : रोनाल्डोचा ख्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडीओ बघितला का? उणे २० डिग्री थंड पाण्यात मारली डुबकी, पाहाच!

फुटबॉलचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो कधी त्याच्या खेळामुळे तर कधी मैदानाबाहेरील कामांमुळे चर्चेत राहतो. यावेळी तो एका नव्या पराक्रमामुळे चर्चेत आला आहे. खरंतर, रोनाल्डोने एक स्टंट करून ख्रिसमस साजरा केला आहे. हा स्टंट पाहून सगळेच थक्क झाले.

Source link