Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रRohit Pawar On Jitendra Awhad : 'देव आणि धर्माऐवजी लोकांच्या मुद्यांवर बोला';...

Rohit Pawar On Jitendra Awhad : ‘देव आणि धर्माऐवजी लोकांच्या मुद्यांवर बोला’; रोहित दिला जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर

Rohit Pawar On Jitendra Awhad : ‘देव आणि धर्माऐवजी लोकांच्या मुद्यांवर बोला’; रोहित दिला जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर

[ad_1]

Jitendra Awhad On Prabhu Ram : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. ते शिर्डी येथील पक्षाच्या शीबीरात बोलत होते. त्यांच्या विधानामुळे नवा वाद सुरू झाला आहे. आव्हाड म्हणाले की, राम आमच्या बहुजनांचा आहे. राम शिकार करत होते व मांसाहार करत होते. त्यामुळे आम्हीही मांसाहारी आहोत. मात्र तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांच्या या विधानावर रोहित पवार यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं आता सोडल पाहिजे. देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments