Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune ola uber rent hike : पुणेकरांच्या खिशाला बसणार झळ; ओला आणि...

Pune ola uber rent hike : पुणेकरांच्या खिशाला बसणार झळ; ओला आणि उबरचा गारेगार प्रवास महागला; असे आहे नवे दर!

Pune ola uber rent hike : पुणेकरांच्या खिशाला बसणार झळ; ओला आणि उबरचा गारेगार प्रवास महागला; असे आहे नवे दर!

[ad_1]

Pune Ola Uber News : पुणेकरांच्या खिशाला आता झळ बसणार आहे. पुण्यात ओला उबेरचा गारेगार प्रवास आता महागणार आहे. एसी कारच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बुधवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता पुण्यात एसी कारमधून प्रवास करण्यासाठी पहिल्या दीड किलोमीटर साठी ३७ रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रूपये पुणेकरांना मोजावे लागणार आहेत. दरम्यान, काळी पिवळी टॅक्सीच्या दरांमधे कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हे दर पूर्वीप्रमाणेच पहिल्या दीड किलोमीटर साठी ३१ रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटर साठी २१ रुपये याप्रमाणे राहणार असल्याहे प्राधिकाराने स्पष्ट केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments