Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशगँगस्टरची गर्लफ्रेंड असणाऱ्या मॉडेलची हॉटेलमध्ये हत्या; BMW कारमधून मृतदेहाचे विल्हेवाट

गँगस्टरची गर्लफ्रेंड असणाऱ्या मॉडेलची हॉटेलमध्ये हत्या; BMW कारमधून मृतदेहाचे विल्हेवाट

गँगस्टरची गर्लफ्रेंड असणाऱ्या मॉडेलची हॉटेलमध्ये हत्या; BMW कारमधून मृतदेहाचे विल्हेवाट

[ad_1]

दिल्ली जवळच्या गुरुग्राममध्ये एका मॉडेलच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. ही मॉडेल गँगस्टर संदीप गडोली याची गर्लफ्रेंड होती. एका हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमधून नेल्याचे हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दिसत आहे. मृत तरुणी एका गँगस्टरच्या हत्येमधील साक्षीदारही होती. दिव्या पाहुजा असे मृत तरुणीचे नाव आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments