Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : पुन्हा बांबू लावाल तर.., जेव्हा राज ठाकरे टोल नाक्यावरील...

Raj Thackeray : पुन्हा बांबू लावाल तर.., जेव्हा राज ठाकरे टोल नाक्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकतात

Raj Thackeray : पुन्हा बांबू लावाल तर.., जेव्हा राज ठाकरे टोल नाक्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकतात

[ad_1]

टोलनाक्याच्या ट्रॅफिकमध्ये तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकून पडण्याचा अनुभव सामान्य माणसांसाठी नवा नाही. मात्र टोल नाके बंद करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरेच आज खालापूर टोलनाक्यावरील ट्रॅफिक जाममध्ये अडकले. यामुळे सामान्य लोकांना प्रवास करताना कशा अडचणींचा सामना करावा लागतो, याचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments