Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा भूगोल धोक्यात;शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकने रायगड जिल्हा बरबाद होणार, राज ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात;शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकने रायगड जिल्हा बरबाद होणार, राज ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात;शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकने रायगड जिल्हा बरबाद होणार, राज ठाकरेंचा इशारा

[ad_1]

जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे. मात्र महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात आहे. राज्यातील जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे.याची सुरूवात रायगड जिल्ह्यापासून होणार असून न्हावा शेवा शिवडी सी-लिंकमुळे पहिल्यांदा रायगड जिल्हा बरबाद होणार आहे, असा इशारा राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवड येथील नाट्य संमेलनातून दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments