Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रRaigad Accident: रायगडहून मुंबईला जाणाऱ्या बसला कोंझर घाटात अपघात; प्रवाशांनी भरलेली बस...

Raigad Accident: रायगडहून मुंबईला जाणाऱ्या बसला कोंझर घाटात अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

Raigad Accident: रायगडहून मुंबईला जाणाऱ्या बसला कोंझर घाटात अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

[ad_1]

गणेश उत्सव संपवून मुंबईकडे परतणाऱ्यांच्या बसला रायगडमध्ये मोठा अपघात (Raigad  accident)  झाल्याचे समोर आले आहे. रायगडहून मुंबई (ऐरोली) ला येणाऱ्या बसला मोठा अपघात झाला असून ही बस ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील पाचाड आणि कोंझर दरम्यानच्या घाटात हा अपघात झाला आहे. बसमध्ये २० प्रवासी होते. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घाटात वळण घेत असताना चिखलामुळे बस घसरली व खाली दरीत कोसळली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments